मत्तय 13:18-19
मत्तय 13:18-19 VAHNT
“पण तुमी पेरनाऱ्याची कथा आयका, एक शेतकरी जसा बिया पेरतो तसचं देवाच वचन पण पेरतो. काई लोकं त्या रस्त्या सारखे हायत, ज्याच्यावर बिया पळल्या, जवा ते लोकं देवाचं वचन आयकतात, तवा सैतान पटकन येते, अन् त्यायले हे सगळे देवाचे वचन भुलवून टाकते.