1
मत्तय 12:36-37
वऱ्हाडी नवा करार
अन् मी तुमाले सांगतो, कि जे-जे बेकार गोष्टी माणसं करतीन, न्यायाच्या दिवशी हरएक गोष्टीचा देवा समोर लेखा देतीन. कावून कि देव न्याय करीन अन् एका माणसाले त्याच्या व्दारे म्हतलेल्या शब्दाच्या कारणाने त्याले निर्दोष किंवा दोषी घोषित करणार.”
موازنہ
تلاش मत्तय 12:36-37
2
मत्तय 12:34
हे सर्पाच्या पिल्या सारख्या लोकोहो, तुमी बेकार असून कश्या चांगल्या गोष्टी करू शकता? कावून कि जे मनात भरून हाय तेच तोंडावर येते.
تلاش मत्तय 12:34
3
मत्तय 12:35
एक चांगला माणूस आपल्या चांगल्या मनाच्या खज्याण्यातून चांगल्या गोष्टी काढतो, अन् बेकार माणूस आपल्या बेकार मनाच्या खज्याण्यातून बेकार गोष्टी काढते.
تلاش मत्तय 12:35
4
मत्तय 12:31
“मी तुमाले खरं सांगतो कि माणसाचे सगळे अपराध अन् निंदा जो तो करते क्षमा केले जाईन. जर कोणी देवाच्या आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कधीच क्षमा करणार नाई
تلاش मत्तय 12:31
5
मत्तय 12:33
“जर एक झाड चांगलं अशीन तर त्याचे फळ पण चांगलं राईन, अन् जर एक झाड खराब अशीन तर त्याचे फळ पण खराब राईन, कावून कि झाड आपल्या फळावरून ओयखू येते.
تلاش मत्तय 12:33
صفحہ اول
بائبل
مطالعاتی منصوبہ
Videos