1
मार्क 10:45
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”
Karşılaştır
मार्क 10:45 keşfedin
2
मार्क 10:27
येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, “माणसाला हे अशक्य आहे परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे.”
मार्क 10:27 keşfedin
3
मार्क 10:52
येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्काळ त्याला दिसू लागले आणि तो येशूच्या मागे चालू लागला.
मार्क 10:52 keşfedin
4
मार्क 10:9
म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.’”
मार्क 10:9 keşfedin
5
मार्क 10:21
येशूने त्याच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने पाहिले व त्याला म्हटले, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. नंतर येऊन माझा शिष्य हो.”
मार्क 10:21 keşfedin
6
मार्क 10:51
येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे, अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा त्याला म्हणाला, “गुरुवर्य, मला पुन्हा दिसावे.”
मार्क 10:51 keşfedin
7
मार्क 10:43
परंतु तुमचे तसे नसावे. उलट, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे
मार्क 10:43 keşfedin
8
मार्क 10:15
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याला तेथे मुळीच प्रवेश मिळणार नाही.”
मार्क 10:15 keşfedin
9
मार्क 10:31
तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.”
मार्क 10:31 keşfedin
10
मार्क 10:6-8
परंतु निर्मितीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले. ‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत.
मार्क 10:6-8 keşfedin
Ana Sayfa
Kutsal Kitap
Okuma Planları
Videolar