1
मत्तय 10:16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो. तुम्ही सापांसारखे चाणाक्ष व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
Karşılaştır
मत्तय 10:16 keşfedin
2
मत्तय 10:39
जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल.
मत्तय 10:39 keşfedin
3
मत्तय 10:28
जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा.
मत्तय 10:28 keşfedin
4
मत्तय 10:38
जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही.
मत्तय 10:38 keşfedin
5
मत्तय 10:32-33
जो कोणी इतरांसमोर मला पत्करील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. परंतु जो कोणी इतरांसमोर मला नाकारील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
मत्तय 10:32-33 keşfedin
6
मत्तय 10:8
रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना बरे करा, भुते काढा, तुम्हांला मोफत मिळाले, मोफत द्या.
मत्तय 10:8 keşfedin
7
मत्तय 10:31
म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे!
मत्तय 10:31 keşfedin
8
मत्तय 10:34
मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे.
मत्तय 10:34 keşfedin
Ana Sayfa
Kutsal Kitap
Okuma Planları
Videolar