“खोट्या भविष्यवक्त्यायपासून सावध राहा, जे लांडग्या सारखे हायत, ज्यायनं सोताले मेंढरायच्या कातडीनं लपवलं हाय, लोकायले हे विश्वास द्याले कि ते मेंढरं हायत, पण ते आखरी कुर लांडगे असतात जे लोकायवर हल्ला करते. कावून ज्याप्रकारे ते जीवन जगतात त्याच्याच्यान त्यायले तुमी ओयखसान, काय लोकं झुडपा पासून अंगुर या काटेरी झाडापासून अंजीर तोडतात?