Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

मत्तय 5:29-30

मत्तय 5:29-30 MRCV

जर तुमचा उजवा डोळा, तुम्हाला पापाला प्रवृत करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुम्ही संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग नष्ट होणे अधिक उत्तम आहे; आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला पापाला प्रवृत्त करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे आहे.”