1
उत्प. 5:24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
Uporedi
Istraži उत्प. 5:24
2
उत्प. 5:22
मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या
Istraži उत्प. 5:22
3
उत्प. 5:1
आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
Istraži उत्प. 5:1
4
उत्प. 5:2
त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
Istraži उत्प. 5:2
Početna
Biblija
Planovi
Video zapisi