Mufananidzo weYouVersion
Mucherechedzo Wekutsvaka

मत्तय 6:19-21

मत्तय 6:19-21 MACLBSI

पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.