1
योहान 1:12
आहिराणी नवा करार
AHRNT
पण जीतलास्नी तेले स्वीकार करणात, आणि तेनावर विश्वास करणात, त्या सर्वास्ले तेनी परमेश्वर ना संतान बानाना अधिकार दिधा.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
योहान 1:1
ह्या सर्वा जग बनाना पयले वचन होता, आणि वचन परमेश्वर ना संगे होता, आणि वचन परमेश्वर होता.
3
योहान 1:5
उजाय आंधारा मा चमकस आणि अंधकार तेले मलाई नई सकना.
4
योहान 1:14
तो वचन माणुस बनना. तो कृपा आणि खरापण तून पूर्णपणे होयनस आमना मधमा ठिया करना. आमी तेनी अशी महिमा देखी जशी परमेश्वर बाप ना कळून एयेल एकुलता पोऱ्या नि महिमा.
5
योहान 1:3-4
परमेश्वर नि वचन ना द्वारे सगळ काही बनाव आणि जे काही ह्या दुनिया मा बनायेल होत, सगळ काही वचन ना द्वारे बनायेल शे. तेच वचन सर्वा जीवन ना झरा शे आणि तो सर्वा लोकस्ले उजाया देस.
6
योहान 1:29
दुसरा दिन योहान नि येशु ले आपले कळे येतांना देखीसन सांग, “देखा, हावू परमेश्वर ना मेमना, जो जग ना लोकस्ना पापस्ले ली लेस.”
7
योहान 1:10-11
वचन जग मा होता आणि जग तेना द्वारा उत्पन्न हुयना पण जग ना लोकस्नी तेले नयी ओयख. तो आपला देश मा उना आणि तेना आपला लोकस्नी तेले स्वीकार नई करनत.
8
योहान 1:9
ती जी खरा उजाया शे जे प्रत्येक माणुस्ले प्रकाशित करस जग मा येणार होती.
9
योहान 1:17
एनासाठे कि मोशे ना नियम त मोशे ना द्वारा दियेल शे, पण परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना द्वारे कृपा आणि खरेपणा दाखाळ.
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo