1
मत्तय 3:8
मराठी समकालीन आवृत्ती
जा, पश्चात्तापाला साजेल अशी कृत्ये करा.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
मत्तय 3:17
आणि स्वर्गातून वाणी झाली, “तू माझा पुत्र, माझा प्रिय; तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
3
मत्तय 3:16
येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरताना आणि स्थिरावताना पाहिला
4
मत्तय 3:11
योहान म्हणाला “पश्चातापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्निने करतील.
5
मत्तय 3:10
कुर्हाड अगोदरच झाडांच्या मूळावर ठेवलेली आहे. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
6
मत्तय 3:3
तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशया बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभुसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo