1
योहान 9:4
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ज्याने मला पाठवले त्याची कामे मी दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. रात्र येणार आहे, मग कोणालाही काम करता येणार नाही.
Yenzanisa
Ongorora {{vhesi}}
2
योहान 9:5
मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
3
योहान 9:2-3
तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, कोणी पाप केले, ह्याने की ह्याच्या आईबापांनी, म्हणून हा असा आंधळा जन्मला?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले म्हणून नव्हे, पण ह्याच्याठायी देवाचे कार्य दिसावे ह्यासाठी.
4
योहान 9:39
तेव्हा येशू म्हणाला, “मी ह्या जगात न्यायनिवाड्यासाठी आलो आहे, ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
Pekutangira
Bhaibheri
Zvirongwa
Mavideo