Logotip YouVersion
Search Icon

मत्तय 5:13

मत्तय 5:13 AHRNT

तुमी ह्या जग ना लोकस साठे मीठ सारखा शेतस, पण कदी मीठ ना स्वाद खराब हुई जास, त परत कसा कणच तेले चवदार बनावू नई सकतस. मंग तो कोणताच काम ना नई, फक्त एना कि बाहेर फेकामा आणि माणसस्ना पाय खाले चेन्दामा येवो.