उत्पत्ती 37:18

उत्पत्ती 37:18 MRCV

त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिले आणि तो पोहोचण्या आधी त्याला जिवे मारण्याचा कट रचला.