लुका 18:19

लुका 18:19 VAHNT

येशूनं त्याले म्हतलं, “तू मले उत्तम कावून म्हणत? कोणी उत्तम नाई, पण फक्त देवचं उत्तम हाय.