युहन्ना 21:18

युहन्ना 21:18 VAHNT

मी तुले खरं-खरं सांगतो, जवा तू जवान होता, आपले कपडे घालून जती पायजे तती फिरत होता; जवा तू बुढा होशीन, तवा आपले हाताले पसरवशिन, अन् कोणी तुले बांधून टाकीन अन् तुले तती घेऊन जातीन, जती तुले जायचं नाई.”