प्रेरितों के काम 2:46-47
प्रेरितों के काम 2:46-47 VAHNT
अन् ते दररोज एकमनाने देवळात जमा होतं असतं, अन् ते घरोघरी भाकरी खाऊन आनंदाने अन् सरळ मनाने जेवण करत होते. अन् देवाची स्तुती करत असतं, अन् सगळे लोकं त्यायच्या संग आनंदाने रायत होते, अन् ज्यायचं तारण होतं होते, त्यायला दररोज प्रभू त्यायच्यात मिळवत होता.