प्रेरितों के काम 2:44-45

प्रेरितों के काम 2:44-45 VAHNT

अन् ते सगळे विश्वासी लोकं एकत्र रायत असतं, अन् त्यायच्या सगळ्या वस्तु मिळून मिसळून होत्या. अन् ते आपली-आपली धनसंपत्ती अन् वस्तु इकून मिळून मिसळून जशी-जशी ज्यायले गरज पडत होती देत असतं.