प्रेरितों के काम 1:9

प्रेरितों के काम 1:9 VAHNT

असं म्हणून, त्यायच्या पासून पायता-पायता देवाने त्याले स्वर्गात उचलले अन् एका ढगाच्या कारण ते त्याले पाऊ शकले नाई.