प्रेरितों के काम 1:8
प्रेरितों के काम 1:8 VAHNT
पण जवा पवित्र आत्मा तुमच्यावर येईन, तवा तुमाले पण सामर्थ भेटन, अन् यरुशलेम शहरात अन् सगळ्या यहुदीया प्रांतात अन् सगळ्या सामरीया प्रांतात अन् जगातल्या सगळ्या जागी लोकायले माह्याल्या बाऱ्यात साक्ष देसान.”