प्रेरितों के काम 1:3

प्रेरितों के काम 1:3 VAHNT

अन् त्याने दुख सोसल्यावर मेल्यानंतर, बऱ्याचं पक्याप्रमाणाने आपल्या स्वताला जिवंत दाखविले, अन् चाळीस दिवसापर्यंत तो प्रेषितांना दिसत रायला, अन् देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगत रायला.