BibleProject | नवीन करार, नवीन सूज्ञता

7 Days
ह्या 7 दिवसांच्या वाचन योजने मध्ये तुम्ही पवित्र शास्त्रातील नवीन करार, याविषयी अधीक खोलवर वाचन कराल. इब्रीकरांस पत्रात येशूची तुलना व तफावत जुन्या करारातील काही मुख्य पात्रांशी केली आहे, हे सिद्ध करण्यासाठी की तो देवाच्या प्रेम आणि दयेचा श्रेष्ठ व अंतीम प्रकटीकरण आहे. याकोबचे पत्र ह्या विषयावर बाधंनी करते व सोबतच प्रत्येक काळात येशूच्या शिष्यासाठी सूज्ञता प्रदान करते.
हम बाइबिलप्रोजेक्ट के धन्यवाद देबय चाहब जे ई योजना उपलब्ध करौलक। अधिक जानकारी के लेल, कृपया देखू: https://bibleproject.com/Marathi/
Related Plans

Praying the Psalms

I'm Just a Guy: Who's Angry

Renewing Your Heart for Ministry

Christ Over Everything - Colossians

No More Mr. Nice Guy: Saying Goodbye to Doormat Christianity

Finding Strength in Stillness

With God in Every Breath

Change My Mind - Standing With Jesus in a Confusing World

Essential and Unshakable
