1
मत्तय 9:37-38-37-38
मराठी समकालीन आवृत्ती
ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभुने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.”
Comparar
Explorar मत्तय 9:37-38-37-38
2
मत्तय 9:13
ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया पाहिजे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलवायला आलो आहे.”
Explorar मत्तय 9:13
3
मत्तय 9:36
त्यांनी समूहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.
Explorar मत्तय 9:36
4
मत्तय 9:12
हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.
Explorar मत्तय 9:12
5
मत्तय 9:35
येशूंनी त्या भागातील सर्व शहरांत व खेड्यापाड्यांत प्रवास करून, परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा करत व प्रत्येक प्रकारचा रोग आणि प्रत्येक प्रकारचा विकार बरा करीत सभागृहामध्ये शिक्षण देत फिरले.
Explorar मत्तय 9:35
Início
Bíblia
Planos
Vídeos