1
योहान 1:12
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मात्र ज्यांनी त्याचा स्वीकार केला व त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
Comparar
Explorar योहान 1:12
2
योहान 1:1
प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
Explorar योहान 1:1
3
योहान 1:5
तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही.
Explorar योहान 1:5
4
योहान 1:14
शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.
Explorar योहान 1:14
5
योहान 1:3-4
सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीही झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते.
Explorar योहान 1:3-4
6
योहान 1:29
दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू!
Explorar योहान 1:29
7
योहान 1:10-11
तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.
Explorar योहान 1:10-11
8
योहान 1:9
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता.
Explorar योहान 1:9
9
योहान 1:17
नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.
Explorar योहान 1:17
Início
Bíblia
Planos
Vídeos