1
लूक 23:34
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
[तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.]
Vergelijk
Ontdek लूक 23:34
2
लूक 23:43
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीने सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”
Ontdek लूक 23:43
3
लूक 23:42
तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.”
Ontdek लूक 23:42
4
लूक 23:46
मग येशूने मोठ्याने आरोळी मारत म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो,” असे बोलून येशूने प्राण सोडला.
Ontdek लूक 23:46
5
लूक 23:33
ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले.
Ontdek लूक 23:33
6
लूक 23:44-45
दुपारी सुमारे बाराची वेळ झाली आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला. पवित्र स्थानातील पडदा मधोमध दुभंगला.
Ontdek लूक 23:44-45
7
लूक 23:47
तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.”
Ontdek लूक 23:47
Thuisscherm
Bijbel
Leesplannen
Video's