YouVersion လိုဂို
ရှာရန် အိုင်ကွန်

लूक 21:8

लूक 21:8 MACLBSI

तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका.