YouVersion လိုဂို
ရှာရန် အိုင်ကွန်

लूक 17:26-27

लूक 17:26-27 MACLBSI

नोहाच्या दिवसांत झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलय येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न लावून देत होते.