मत्तय 7:1-2

मत्तय 7:1-2 VAHNT

“दोष नका लावू, म्हणजे तुमच्यावर पण दोष लावला जाणार नाई. कावून कि ज्याप्रकारे तुमी दुसऱ्यावर दोष लावता, त्याचं प्रकारे तुमच्यावर पण दोष लावला जाईन. अन् ज्याप्रकारे तुमी दुसऱ्याचा न्याय करसान तसाच तुमचा पण न्याय केला जाईन.”

Video untuk मत्तय 7:1-2