मत्तय 14:30-31

मत्तय 14:30-31 VAHNT

पण प्रचंड वाऱ्याले पाऊन भेला, अन् तो डुबायले लागला तवा त्यानं जोऱ्याने आवाज देऊन म्हतलं कि “हे प्रभू मले वाचव.” येशूने लवकर हात समोर करून त्याचा हात पकडला, अन् त्याले पाण्यातून बायर काढलं, अन् त्याले म्हतलं कि “हे अल्पविश्वासी तू कायले शंका केली?”