मत्तय 14:28-29

मत्तय 14:28-29 VAHNT

पतरसने त्याले उत्तर देलं कि, “हे प्रभू, जर येशूच हायस तर मले आपल्यापासी पाण्यावर चाल्याची आज्ञा दे.” येशूनं त्याले म्हतलं “ये” तवा पतरस डोंग्यातून उतरून येशूच्या पासी जाण्यासाठी पाण्यावर चालू लागला.