मत्तय 14:18-19

मत्तय 14:18-19 VAHNT

तवा येशूनं त्यायले म्हतलं, “माह्यापासी घेऊन या.” तवा त्यानं लोकायले गवतात बशाले सांगतल, अन् त्या पाच भाकरी अन् दोन मासोया घेतल्या, अन् स्वर्गाच्या इकडे पावून देवाचा धन्यवाद केला, अन् भाकरी तोडून-तोडून शिष्यायले देल्या, अन् शिष्यायनं लोकायले खायाले देल्या.