लुका 10:36-37

लुका 10:36-37 VAHNT

आता तुह्या विचारानं, या तिघांयतुन त्याच्या शेजारी कोण झाला?” तवा त्यानं म्हतलं, “तोच ज्यानं त्याच्यावर दया केली होती.” तवा येशूनं त्याले म्हतलं, “तू जाऊन तसचं कर.”

Video untuk लुका 10:36-37