मत्तय 2:12-13

मत्तय 2:12-13 AHRNT

आणि परमेश्वर नि तेस्ले स्वप्न मा हय चेतावणी दिधी, कि हेरोद राजा कळे परत नका जायज्यात आणि तेस्नी राजा ले बिगर सांगाणा दुसरा रस्ता कण आपला देश ले चालना ग्यात. तेस्ना जावा नंतर परमेश्वर ना दूत नि स्वप्न मा योसेफ ले दिखीसन सांग उठ; तो पोऱ्या आणि तेनी माय ले लिसन मिसर देश ले पयजा; आणि जठ लगून तठेच रायजो जठलोंग मी तुले नई सांगाव, कारण कि पोऱ्या ले मारी टाकासाठे हेरोद राजा तेले झामलनार शे.

Video untuk मत्तय 2:12-13