लूक ९-१९
पासून BibleProject
संबंधित शास्त्र
येशूच्या जीवनाचा शेवटचा आठवडा वल्हांडण सणाच्या दिवसात यरूशलेममधील एक वादग्रस्त आठवड्यात ठरला. या व्हिडिओमध्ये आम्ही लूकच्या शुभवर्तमानातील अ. १९-२३ पाहू, आणि निर्दोष येशूला रोमविरूद्ध बंडखोर म्हणून ठार मारण्यात आले हे घडले तरी कसे हे पाहू. हे देखील आपण पाहू की येशूला याचे आश्चर्य वाटले नाही, कारण त्याचा असा विश्वास होता की त्याच्या मृत्यूमुळे इस्राएल आणि संपूर्ण मानवतेचे नवीन भविष्याचे द्वार उघडेल. https://bibleproject.com/Marathi/