लूक ३-९
पासून BibleProject
संबंधित शास्त्र
लूक 3-9 लूककृत शुभवर्तमान भाग २ (अ. ३-९): इस्राएलमधील गरिबांना देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्याच्या येशूच्या मिशनची सुरुवात होते. या भागाच्या सुरूवातीस आणि शेवटी तो देवाचा शाही पुत्र म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतर त्याने यरुशलेमाचा प्रवास सुरू केला जेथे त्याला राजा म्हणून गादी देण्यात येईल, परंतु प्रत्येकाला अपेक्षित असलेल्या मार्गाने नव्हे. https://bibleproject.com/Marathi/