रोमकरांस पत्र 12:9-13
प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा; बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा; आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा; पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.
रोमकरांस पत्र 12:9-13