स्तोत्रसंहिता 34:19-22
नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार; नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.
स्तोत्रसंहिता 34:19-22