स्तोत्रसंहिता 34:17-20

नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही.
स्तोत्रसंहिता 34:17-20