देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय? ते गगनाइतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार? त्याचे परिमाण म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे.
ईयोब 11:7-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ