YouVersion लोगो
सर्च आयकॉन

राॅबर्ट राॅबर्ट्स

राॅबर्ट राॅबर्ट्स

365 दिवस

मजबूत आणि व्यवस्थित, रॉबर्ट्सचा प्लॅन आपल्याला जुन्या कराराचे संपूर्ण वाचन आणि नवीन कराराच्या दोन पूर्ण वाचनांद्वारे मार्गदर्शन करतो. प्रत्येक दिवशी सरासरी चार अध्याय आणि जुन्या आणि नवीन करारातील परिच्छेदाचे वाचन समाविष्ट केले गेले आहे.

हा वाचन प्लॅन राॅबर्ट राॅबर्ट्स यांनी 100 वर्षांपूर्वी तयार केला होता.
प्रकाशक बद्दल