जखर्या 14:20
जखर्या 14:20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवशी घोड्यांच्या घंटांवर परमेश्वराला पवित्र अशी अक्षरे असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातली बहुगुणी वेदीपुढल्या यज्ञांच्या कटोर्यांसारखी होतील.
सामायिक करा
जखर्या 14 वाचाजखर्या 14:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.
सामायिक करा
जखर्या 14 वाचा