जखर्या 10:6
जखर्या 10:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.
सामायिक करा
जखर्या 10 वाचाजखर्या 10:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.
सामायिक करा
जखर्या 10 वाचा