तीत 1:12-13
तीत 1:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.” ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल
सामायिक करा
तीत 1 वाचातीत 1:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’ ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.
सामायिक करा
तीत 1 वाचातीत 1:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांच्याच कोणाएका संदेष्ट्याने सांगितले आहे, “क्रेतीय लोक लबाड, दुष्ट पशू, आळशी खादाड आहेत.” हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील
सामायिक करा
तीत 1 वाचा