रूथ 2:4-6
रूथ 2:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.” मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?” कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे.
सामायिक करा
रूथ 2 वाचारूथ 2:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणार्यांना म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर तुमचे अभीष्ट करो.” मग बवाज कापणी करणार्यांच्या मुकादमाला म्हणाला, “ही मुलगी कोणाची?” कापणी करणार्यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय.
सामायिक करा
रूथ 2 वाचा