रोमकरांस पत्र 5:7-8
रोमकरांस पत्र 5:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:7-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतिचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा