रोमकरांस पत्र 5:3-4
रोमकरांस पत्र 5:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते. धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा