रोमकरांस पत्र 5:20
रोमकरांस पत्र 5:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जेथे पाप वाढले, तेथे कृपा अति विपुल झाली
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा