रोमकरांस पत्र 5:12
रोमकरांस पत्र 5:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा