रोमकरांस पत्र 5:10
रोमकरांस पत्र 5:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचारोमकरांस पत्र 5:10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण परमेश्वराचे वैरी असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!
सामायिक करा
रोमकरांस पत्र 5 वाचा