रोमकरांस पत्र 4:20
रोमकरांस पत्र 4:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचारोमकरांस पत्र 4:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 वाचा