रोमकरांस पत्र 15:10-11
रोमकरांस पत्र 15:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि पुन्हा तो म्हणतो की, ‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’ आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 वाचारोमकरांस पत्र 15:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.” आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.”
सामायिक करा
रोमकरांस पत्र 15 वाचा